Services

सरकारी , निमसरकारी  नोकरी

या सुविधेद्वारे तुम्ही केंद्रसरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, जिल्हा परीषद, रेल्वे, बँक, पोलिस, तलाठी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा विविध सरकारी विभागात निघणा-या सरकारी नोकरींचे विहित नमुन्यातील अर्ज विक्री, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी माहितीपत्रक विक्री, अ‍ॅडमिट कार्ड प्रिंट, निकाल अलर्ट यांद्वारे उत्तम नफा कमवू शकता.
More Deatils Click 

पॅन कार्ड सर्व्हिस

सुविधेद्वारे तुम्ही ग्राहकांचे पॅनकार्ड काढणे, पॅनकार्ड मध्ये दुरुस्ती, हरवलेल्या पॅनकार्डची दुय्यम प्रत काढणे इ. कामे करू शकता.

बिल पेमेंट सर्व्हिस

बिल पेमेंट सुविधा अंतर्गत ग्राहकांचे लाईट (एमईसीबी Light Bill) बिल भरणे, फोन (लॅन्डलाईन) बिल भरणे. डिश (DTH)रिचार्ज करणे . मोबाईल (Prepaid/ Postpaid) रिचार्ज करणे इत्यादी कामे करू शकता.

पीएफ (EPF SERVICES)

पीएफ सुविधे अंतर्गत तुम्ही ग्राहकांचा प्रोव्हिडंट फंड (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी) काढण्यासाठी क्लेम करणे, UNA नंबर काढणे. पीएफ पासबुक डाऊनलोड करणे. पीएफ मधील नाव जन्मतारीख इत्यादी माहिती अपडेट करणे इत्यादी कामे करू शकता.

ड्रायव्हिंग लायन्सस

ड्रायव्हिंग लायसन्स सेवा अतंर्गत तुम्ही ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स साठी अर्ज भरणे, ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज भरणे, ड्रायव्हिंग चाचणीसाठी अपॉईटमेंट घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स ची दुय्यम प्रत काढणे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल करणे इत्यादी कामे करू शकता.

स्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), केंदिय लोकसेवा आयोग (UPSC), बँकिंग परीक्षा (IBPS), शिक्षक पात्रता परीक्षा (TET, CTET), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) इ. स्पर्धापरीक्षा विषयी मराठी माहितीपत्रकाची विक्री तसेच वरील परीक्षांचे अ‍ॅडमिटकार्ड, निकाल यांद्वारे योग्य मोबदला कमवू शकता.
More Deatils Click On

उद्योग आधार

उद्योग आधार सुविधे अंतर्गत आपण आपल्या भागातील लघु उद्योजकांचे उद्योग आधार काढू शकता, उद्योग आधार मध्ये दुरुस्ती करू शकता. विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच व्यावसायिक कर्ज करंट अकाऊंट काढण्यासाठी उद्योग आधार चा व्यवसायिकांना उपयोग होऊ शकतो.

स्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), केंदिय लोकसेवा आयोग (UPSC), बँकिंग परीक्षा (IBPS), शिक्षक पात्रता परीक्षा (TET, CTET), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) इ. स्पर्धापरीक्षा विषयी मराठी माहितीपत्रकाची विक्री तसेच वरील परीक्षांचे अ‍ॅडमिटकार्ड, निकाल यांद्वारे योग्य मोबदला कमवू शकता.
More Deatils Click On

शॉप ऍक्ट ( SHOP ACT)

शॉप ऍक्ट ( Shop Act)सुविधे द्वारे तुम्ही तुमच्या भागातील दुकानदारांचे शॉप लायसन्स काही मिनिटांमध्ये त्वरित काढू शकता. तसेच जुने शॉप अ‍ॅक्ट लायसन्स चे रिन्युअल काढून देऊ शकता



No comments: