Sbi भारतीय स्टेट बँक भरती 2021 मुदतवाढ

State Bank of India (SBI),  SBI Recruitment 2021, (SBI Bharti 2021) for 16 Engineer (Fire) Posts. www.diitnmk.in/sbi-recruitment

जाहिरात क्र.: 32/2020-21

Total: 16 जागा

पदाचे नाव: इंजिनिअर (फायर)

शैक्षणिक पात्रता:  (i) BE (फायर) किंवा BE/ B.Tech/B.Sc (फायर) किंवा समतुल्य  (ii) 00 किंवा 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2021  28 जून 2021

दक्षिण रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांसाठी भरती

Southern Railway Recruitment 2021 (Southern Railway Bharti 2021)
for 3378 Act Apprentice Vacancy in the stream of Freshers, Ex.ITI & Medical Lab Technician under Apprentices Act, 1961.
Online Application Link : - www.diitnmk.in/southern-railway-recruitment

१ ली ते ८ वार्षिक निकालपत्रे

परंडा तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवाना कळविण्यात येते कि आम्ही आमच्या कॉम्पुटर सेंटर मार्फत अतिशय सोपे असे वार्षिक संकलित निकालपत्रक बनविले आहे

सुविधा
१) अचूक माहिती
२) त्वरित निकाल
३) प्रिंट काढता येते


येथे क्लिक करा :  https://goo.gl/n7Pptr

पायाभूत मार्क भरण्यासाठी 5 ते 9 वी साठी

http://bit.ly/2wjYDBj
सूचना
  • पायाभूत मार्क भरण्यासाठी वरील download या बटनावर क्लिक करा
  • माहिती मध्ये कोणताही बदल करू नये
  • सूत्र टाकून हे software बनवले आहे 
  • आपणास काही बदल करायचा असेल तो अगोदर आम्हाला कळवावा