C.S.C




PMGDISHA (प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभीयान) 
 ही योजना फक्त ग्रामीण भागातीलCSC केंद्रचालकांसाठीच आहे.


या योजने अंतर्गत आपणास आपल्या गावातील डिजीटल साक्षर नसलेल्या प्रत्येक कुटुंबातील एक (१) व्यक्तीला डिजीटल साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण द्यावयाचे आहे. याद्वारे तो/ती व्यक्ती डिजीटल डिवाइसेस (मोबाईल,संगणक) चा वापर करुन ई-मेल पाठवणे, डिजीटल लॉकर चा वापर करणे, कॅशलेस व्यवहार करणे, माहीतीची देवाण-घेवाण करणे, ऑनलाईन नागरी सेवांचा वापर करणे. इत्यादी.


वयोमर्यादा : १४ ते ६० 

प्रशिक्षण कालावधी : २० तास (कमीतकमी १० दिवस व जास्तीत जास्त ३० दिवस)

विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व परिक्षा रजिस्ट्रेशन तारखेपासुन ३० दिवसाच्या आत होणे आवश्यक आहे.
Note : NDLM मध्ये रजिस्टर केलेले विद्यार्थी PMGDISHA साठी रजिस्टर होणार नाहीत.

एका ग्रामपंचायत मध्ये केंद्रचालक सद्यस्थीतीत २५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो.
प्रधान मंत्री संगणक साक्षरता अभियान २०१७ ते २०१९