Schools

S2G जनरल रजिस्टर आता दोन्ही 32 आणि 64 बीटच्या ऑफिससाठी उपलब्ध आहे. दोन्ही फाईल एकत्र दिल्या आहेत. डाउनलोड लिंक खाली दिली आहे.

शाळेचे जनरल रजिस्टर 2.0 सोप्या पद्धतीने वापरण्याचे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले सॉफ्टवेअर!!!


  • प्रवेश निर्गम उतारा या नवीन घटकाची वाढ.
  • गुगल इनपुट टूल वापरत असाल तर अपोआप भाषा बदल सुविधा.
  • शाळेत दाखल करण्याचा नमुना.
  • तुमच्या शाळेचा लोगो निवडण्याची सोय.
  • विद्यार्थी फोटो निवडण्याची सुविधा. कृपया या सॉफ्टवेअर शेजारी Photo नावाचा फोल्डर असावा.
  • इतर तक्ते जसे वयोगट, इयत्तावर, जात, लिंग, वैगेरे विद्यार्थी यादी..
  • सॉफ्टवेअर मधील कंटेंट बदल करण्याची सुविधा.. जसे शिर्षक, अक्षरी संख्या, जात संवर्ग
  • इंग्रजी आवृत्तीही आता डाऊनलोड करू शकता.

मराठी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील केशरी बटणावर क्लिक करावे.
 
इंग्रजी आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी खालील निळ्या बटणावर क्लिक करावे.
 

S2G जनरल रजिस्टर मध्ये काय आहे?

शाळेचे जनरल रजिस्टर सोप्या पद्धतीने वापरण्याचे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केलेले सॉफ्टवेअर.

हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही काय काय करू शकाल?

  • एकाच क्लिकमध्ये बोनाफाईड तयार व प्रिंट करता येईल.
  • शाळा सोडण्याचा दाखला तयार व प्रिंट करणे.
  • हव्या तेवढ्या क्रमांकाची जनरल रजिस्टरची प्रिंट
  • एकाद्या विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर चुटकीसरशी शोधाल.
  • जरनल रजिस्टर एक्सेलला एक्स्पोर्ट करून त्याचा उपयोग इतर ठिकाणी कराल.
  • वेगाने विद्यार्थी रजिस्टर कराल.
  • टायपिंगची कमालीची बचत होते याचा अनुभव घ्याल.

या जनरल रजिस्टरची वैशिष्टे

  • विद्यार्थ्याची माहिती एकदा भरली की त्याची माहिती केव्हाही वेगात पाहणे.
  • एका क्लिकमध्ये त्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट तयार होते.
  • विद्यार्थी दाखला दोन स्टेपमध्ये तयार होतो.
  • जनरल रजिस्टर बुकवाईज प्रिंट करा.
  • दोन्ही सर्टिफिकेट मराठी किंवा इंग्रजी अंकात उपलब्ध
  • विद्यार्थी सर्च करण्याची सुविधा
  • आकर्षक रचना
  • तुम्ही भरलेली माहिती एक्सेलमध्ये एक्स्पोर्ट करू शकता.
  • एक्सेलमधील data यामध्ये import करता येईल.

हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे २००७, २०१०, २०१३, २०१६ किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल ) 

हे सॉफ्टवेअर मोबाईलवर वापरता येईल का?

नाही! हे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये बनवले असून ते फक्त पीसीवरच चालेल. 

हे सॉफ्टवेअर वापरण्याच्या ढोबळ स्टेप्स?

  • ही फाईल कॉपी करून आपल्या कामाच्या एका फोल्डरमध्ये ठेवा. शक्यतो C drive नसावा.
  • ऑफिस मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस सहित इंस्टाल असेल तर डबलक्लिकने हे सॉफ्टवेअर चालू होईल.
  • प्रथम शाळेची बेसिक माहिती भरून घ्या.
  • पहिल्या मुलाची माहिती भरताना बुक नंबर भरा. जर आपण बुक पद्धती वापरत नसाल तरीही तेथे १ लिहणे आवश्यक आहे.
  • बोनाफाईड तयार करताना इयत्ता निवडा उजवीकडील माहिती पूर्ण करा. त्याखालील योग्य बटन निवडा.
  • दाखला तयार करताना उजवीकडील माहिती पूर्ण करा.
  • असे अनेक एका इयत्तेचे दाखले तयार करण्यासाठी प्रथम Default Value सेट करा.
  • आणि वरील Default वापर करा.

सोफ्टवेअर चे नावंडाउनलोड लिंक डाउनलोड लिंक 
रिझल्ट बनवा एका क्लिक मध्ये Download 1 Download 2 Download 3Download 4 Download 5 Download Download 2Download 3 Download 4
पायाभूत श्रेणी काढा  एका क्लिक मध्येDownload 1 Download 2 Download for Math Download for marathiDownload Download 2
संकलित श्रेणी काढा  एका क्लिक मध्येDownloadDownload
शापोआ(MDM) MID DAY MEAL कँल्कुलेटर Download 1 to 5 Download 6 to 8 Download 1-5 Download NewDownload 5-8Download Download 2
विद्यार्थी हजेरी सोफ्टवेअर (आपोआप Average निघेल )Download
मुलांची TC, बोनाफईड तयार करा  एका क्लिक मध्ये DownloadDownload
Income Tax फाईल बनवा आपोआप Download 1Download 2
पगार डायरी ,स्लीप काढा एका क्लिक वरDownload 1 Download 2 Download 3Download Download 2
डिजिटल स्कूल सोफ्टवेअर Download
विद्यार्थी ID तयार करणे शिका  एका क्लिक कराDownload
आपले इन्क्रिमेंट काढण्याचे शिका Download
सर्वेक्षण विविध फाईल तयार कराDownload
निवृत्ती डेट काढा एका क्लिक मध्येDownload
शालेय टाईम टेबल बनवा Download
उपस्थिती भत्ता काढा Download
AGE कॅल्कुलेटरDownload
DA फरक प्रपत्र तयार करा एका क्लिक मध्येDownload
Excel All  Formulas Download
महागाई भत्ता काढा आपोआप Download