पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021||MPSC PSI B...

परीक्षेचे नाव: पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021

Total: 250 जागा

पदाचे नाव: पोलीस उपनिरीक्षक

पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय: ₹344/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2022 (11:59 PM)

परीक्षा: 16 एप्रिल 2022

परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

No comments: